मध्यवर्ती सहकारी बँक संचालिका वर्षा राजेंद्र तेलंगे यांच्या हस्ते शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत म्हणूनतीन लाखांच्या चेकचा वाटप
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील शेतकरी सुभाष राऊत व त्यांची पत्नी दोघेही शेतातून घरी येत असताना पुरात वाहात जाऊन त्यांचा मृत्यू झाला होता. सदरहू ते शेतकरी ग्राम…
