सर्वोदय विद्यालयात वर्ग 10च्या विद्यार्थांना निरोप तथा पालक सभा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री टी.…
