जि.प.उ.प्रा. शाळा,वनोजा केन्द्र : धानोरा ता.राळेगाव या शाळेत हिंदवी स्वराज्याचा उत्सव साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर 19 फेब्रूवारी 2023 ला उ.प्रा. शाळा वनोजा येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष श्री मोरेश्वर वटाणे व प्रमुख पाहुणे…
