स्व. मानसिंग वडते स्मृतीदिनानिमित्त वरूड जहांगीर येथील शाळेत बुक पेन वाटप आणि शिक्षकांचा सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील स्व. मानसिंग वडते यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या परिवारातील सदस्यांनी काही तरी वेगळा उपक्रम राबविण्याचा संकल्प निश्चित केला. आणि वरूड जहांगीर येथील…
