चंद्रपुरात बागेश्वर धाम च्या महाराज विरोधात तक्रार दाखल,संत तुकाराम महाराज विरोधातील वक्तव्य भोवणार
जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्ये करून कुणबी समाजाचा तसेच राज्यातील जनतेचा धार्मिक भावना दुखावणाऱ्या धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा वर आपचे राजू कुडे यांचा कडून शहर…
