प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट सर्जन म्हणून डॉ.संदेश मामीडवार सन्मानीत,पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले सन्मान
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील उत्कृष्ट सर्जन म्हणून पोंभूर्ण्याचे तालुका आरोग्य अधिकारी तथा पोंभूर्णा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदेश मामीडवार यांना प्रजासत्ताकदिनी सांस्कृतिक…
