शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनची जि.प.वर धडक, ( मानधनात वाढ करण्याची मागणी )
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने १२ जुन राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिल्या नुसार प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर जिल्हा परिषद वर…
