राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण
सहसंपादक: रामभाऊ भोयर स्मशानभूमी ग्रा.प. धानोरा येथे वृक्ष रोपण करण्यात आले आहे लागवड करण्याकरिता ग्रा. पंचायत उपसरपंच श्री विशालभाऊ येनोरकर, सचिव मोरे साहेब व सर्व सदस्य गण रेखाताई देवतळे,रत्नमालाताई कुळसंगे,…
