न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या अपमानाचा तीव्र निषेध — राळेगावात निषेध मोर्चा व एफआयआर दाखल करण्याचे आवाहन
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक तीन वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर न्यायालयात एका मनुवादी वकिलाने बूट फेकून केलेल्या अपमानास विरोध दर्शविण्यासाठी…
