जल जीवन मिशन च्या विहिरीमुळे नाल्याच्या पुराचे पाणी शिरले गावात : सावित्री (पिंपरी) गावचे वास्तव
(नाल्याच्याकाठाला सुरक्षाभिंत बांधुन देण्याची नागरीकांची मागणी)
दोन दिवसापासुन संततधार सुरु असलेल्या पावसाने परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान मुसळधार आलेल्या पावसाने नाल्यांना पुर आले. सावेत्री पिंपरी येथे जलजिवन मिशन योजने अंतर्गत सुरु असलेली पाण्याची विहीर…
