ज़िल्हा माहिती कार्यलयाच्या वतीने शासकीय योजनांचे माहिती देणारे चित्ररथ तयार
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तूळशीराम राठोड (ग्रामीण ) सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रसिद्धी आणि प्रचार करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासकीय योजनाची जत्रा हा चित्ररथ तयार करण्यात आला. आज यवतमाळ…
