राळेगाव येथे जुनी पेन्शन च्या मागणीसाठी कर्मचारी रस्त्यावर,कामकाज प्रभावीत [ राळेगाव येथे बेमुदत संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद ]
जुनी पेन्शन योजना लागू करा या मुख्य मागणी व अन्य मागण्यासाठी आज पासून राज्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. राळेगाव तालुक्यात याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो कर्मचारी यात सहभागी झाले.शहरातील मुख्य…
