जंगली डुकराच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी,पिंप्री येथील घटनेची पुनरावृत्ती
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिधोरा गावाजवळ डुकराने दुचाकी ला जबर धडक दिल्याने एक इसम जागीच ठार तर एक इसम गंभीर जखमी झाला…
