जागतिकीकरणाच्या आणि भाषिक धृवीकरणाच्या जाळ्यामध्ये न अडकता मराठी भाषेची ज्ञानभाषा म्हणून वाटचाल: डॉ. शिवाजी भदरगे
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर, दि. 27 फेब्रुवारी 2023 लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी।जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी। कवी सुरेश भट यांच्या या ओळीने प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. शिवाजी…
