तहसील कार्यालय समोर सुरू असलेल्या उपोषणाची आ.प्रा उईके यांनी केली सांगता
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर तालुक्यातील वडकी सर्कल मधील नागरिकांनी आपल्या न्याय व हक्कासंबंधी विविध मागण्या पूर्ण करण्याकरिता दिं ६ फेब्रुवारी २०२३ रोज सोमवार पासून तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण…
