रब्बी हंगामातील मुख्य पीक हरभरा बहरले असून येणारा काळच ठरवेल पिकाची उत्पादकता
प्रतिनिधी, प्रवीण जोशीढाणकी सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे धुक आणि ढगाळ अशा वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकावर अळ्याचे प्रमाण दिसत आहे. बदलत्या हवामानामुळे नक्कीच हरभरा पिकावर अळीचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला असून अळी…
