महावितरण चा हलगर्जीपणा २६ दिवसात तब्बल चार वेळेस डी.पी जळाला (शेतकरी त्रस्त लाखोचे नुकसान )
ढाणकी प्रतिनिधी:प्रवीण जोशी निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीस आलेला असताना महावितरणच्या हलगर्जीपणामुळे २६ दिवसात तब्बल चार वेळेस डी.पी जळाला. याला शेतकऱ्यांची थट्टा समजावी की, अवहेलना प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात…
