स्व. खुशालराव मानकर ज्युनिअर कॉलेज सावरखेडा येथे सांस्कृतिक महोत्सव
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर स्पंदन 2023 … प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यांने मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली. सांस्कृतिक महोत्सवाच्या सत्कारमूर्ती संस्थापिका अध्यक्षा सौ उज्वलाताई अरविंदभाऊ फुटाणे…
