दुःखद वार्ता: रोखठोक विचारसरणीचे धनी अनंतात विलीन,माजी विधानसभा उपसभापती मोरेश्वरजी टेमुर्डे साहेब यांचे दुःखद निधन
चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्त्व , साधी राहणी असणारा, निर्वव्यसनी, समाजसेवकपरखड विचार ठेवणारा राजकीय नेता म्हणून ओळख असणारे व दोन टर्मला आमदार व विधानसभेचे उपसभापती यशस्वी कारकीर्द केलेले अँड…
