महाराष्ट्रातील व्यवसाय शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई - महाराष्ट्रातील सुमारे 646 सरकारी शाळांमध्ये केंद्र सरकार पुरस्कृत योजनेखाली इ. 9 ते 12 च्या वर्गांसाठी वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. मात्र हे अभ्यासक्रम शिकविण्यासाठी खाजगी संस्थांच्या माध्यमातून…
