40 पेट्या अवैध दारुसह वाहन जप्त,एकूण 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
वरोरा तालुक्यातील खांबाडा परिसरातील कोसरसार गावाच्या रस्त्यावर अवैधरित्या देशी दारू ची तस्करी करणारे दोन आरोपी व सुझुकी कंपनीची मालवाहू गाडी क्र. MH 34 BG 6772 या गाडीतून अवैध देशी दारूची…
