आदिवासी बांधवांच्या देवकार्यासाठी गेलेला भाविकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू,दोघांना बाहेर काढण्यात यश : सावंगी संगम येथील घटना
सहसंपादक -रामभाऊ भोयर आदिवासी बांधवाचा देव उत्सव गेल्या काही दिवसा पासून सुरू आहे. अशातच काल वर्धा नदीवर देवाना आंघोळ घालण्याचा अंतिम दिवस होता. त्यामुळे आदिवासी समाज बांधव वर्धा नदीवर सामूहिक…
