बिटरगाव पोलीस स्टेशन येथे ठाणेदार सुजाता बनसोड रुजू होताच हातभट्टीवर कारवाई
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड विदर्भ व मराठावाड्याचे शेवटचे टोक म्हणून प्रसिद्ध असलेले बिटरगाव पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त ठाणेदार म्हणून रुजू झालेले एपी. आय. सुजाता बनसोड यांनी…
