शिवसेना बल्लारपूर विधानसभा प्रमुखपदी विनोद चांदेकर
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष एफ. नैताम पोंभूर्णा:- शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशाने पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांच्या अध्यक्षतेखाली हिराई गेस्ट हाऊस…
