पोलीस व नागरिकात सामंजस्य असणे गरजेचे :पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांचे प्रतिपादन ,प्रथम भेटी वर गावकऱ्यांशी साधला संवाद
गावकऱ्यांच्या वतीने सत्कार फुलसावंगी प्रतिनिधी-संजय जाधव पोलीस व नागरिक या दोन घटका मध्ये सामंजस्य असणे अतिशय आवश्यक असूनलोक सहभागा मुळे लहान सहान अनेक गुन्ह्याना पायबंद लावता येतो.या आशया चे विचार…
