महसुलाचा हव्यास आणि स्वारस्य तरुण पिढीओढली जात आहे व्यसनाधीनते कडे
जिल्हा प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी भारतीय संस्कृती ही इतर युरोपीय व आशिया खंडातील देशापेक्षा वेगळी आहे शिवाय जुन्या परंपरा रुढी यांचा येथील सर्वसामान्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात पगडा आहे. त्यामुळे संस्कृती राहणीमान दैनंदिन…
