मनसे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या गाव तिथे शाखा अंतर्गत विविध शाखांचे उद्घाटन
आज आर्णी तालुक्यातील जवळा , विठोली , तळणी, शिवर भंडारी , या गावात शाखेची स्थापना करण्यात आली तालूक्यातील ग्रामीण भागात मनसे तर्फे संघटन बांधणीत चांगलीच आघाडी घेतली आहे या संघटन…
