खान्देशात कानुबाई मातेची उत्साहात स्थापना
प्रतिनिधी:- चेतन चौधरी, नंदुरबार दरवर्षी खान्देश व गुजरातच्या काही भागात श्रावण महिन्याच्या शुध्द पक्षात येणाऱ्या रविवारी अनेक कुटुंबात कानुबाई मातेची स्थापना केली जाते.गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा उत्सव साजरा होऊ…
