फुलसावंगीत शॉर्ट सर्किट ने तीन दुकाने जळून खाक,लाखोंचे नुकसान
फुलसावंगी प्रतिनिधी: संजय जाधव फुलसावंगी येथील किनवट रोडवरील बसस्थानक परिसरातील काल रात्री (गुरुवार)११ वा चे दरम्यान अचानक लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक झालीया आगीत एका ऑटोमोबाईल शॉप ला शॉर्ट…
