कोच्ची येथील श्रीमद्भागवत व व्यसनमुक्ती सप्ताहाला पालकमंत्री संजय राठोड यांची भेट
सहसंपादक -रामभाऊ भोयर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय ना.संजयभाऊ राठोड यांनी आज कोच्ची या जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या गावी भागवत सप्ताहानिमित्यांने भेट दिली असता तेथील अडचणी…
