राम मिराशे सर यांच्या वाढदिवसानिमित्त महर्षी दयानंद सरस्वती विद्यालय निंगनूर येथे वृक्षारोपण
उमरखेड तालुका प्रतिनिधी विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड श्री राम मिराशे सर यांच्या जन्मदिवशी व्यर्थ खर्च न करता त्यानी महर्षी दयानंद सरस्वती विद्यालय निंगनूर येथे वृक्षारोपण करून साध्या पद्धतीने आपला…
