राळेगाव तालुक्यातून विज्ञान शाखेत स्मॉल वाँडर वडकी ची उतुंग भरारी तन्वी बोरकर प्रथम तर श्रावणी चौधरी दुसरी
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राळेगाव तालुक्यातील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव 78.50 टक्के, कला वाणिज्य महाविद्यालय राळेगाव 82.08…
