मधुकरराव नाईक निवासी मुकबधीर शाळेचा १०० टक्के निकाल
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्व.चांदीबाई शिक्षण संस्था वडद ता. महागांव जी. यवतमाळ द्वारा संचालित मधुकरराव नाईक* निवासी मूकबधिर विद्यालय ढाणकी या शाळेचामाध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२३ चा निकाल…
