राज्यस्तरीय टेनिस व्हालिबॉल मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल ची गगनभरारी ,विजेता संघ 14 वर्ष वयोगटातील मुलांचा टेनिस व्हाली्बॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेत दुसऱ्या स्थानी
अमरावती विभागा चे नेतृत्व करीत राज्यस्तरीय 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या टेनिस व्हाली्बॉल मैदानी स्पर्धा चाकूर जि.लातूर येथे दिनांक 26 व 27 मे रोजी पार पडली.यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मैदानी स्पर्धेत आपला…
