खुनाच्या घटनेने पुन्हा हादरला चंद्रपूर जिल्हा ,गुन्हेगारीचा वाढता आलेख
चंद्रपूर जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.मागील बऱ्याच दिवसापासून जिल्ह्यातील गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर येथील चोर खिडकी परिसरात एका महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली…
