जुन्या पेंशनची प्रतिकात्मक गुढी उभारत पियूष रेवतकर यांनी वेधले शासनाचे लक्ष
वर्धा:- राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू व्हावी यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी ब्रिगेडचे पियूष रेवतकर यांनी जुन्या पेन्शनची प्रतिकात्मक गुढी उभारली.दरम्यान दिलेला शब्द पाळून शासनाने जुनी पेन्शन योजना…
