राळेगाव येथे नाफेड अतंर्गत चना खरेदीचे उद्घाटन
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव येथे दिनांक 14/3/2023 रोज मंगळवारला खरेदी विक्री संघाच्या वतीने नाफेड चना खरेदीचे उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी प्रथम शेतकरी सुलतान विष्णानी यांना सन्मानित करण्यात आले.त्यावेळी काॅंग्रेस ओबीसी सेलचे…
