वृक्ष पूजनाने होळी साजरी करा – पर्यावरणाचे रक्षण करा- मुख्याध्यापिका मीनाक्षी येसेकर यांचे आवाहन.
राळेगाव (दि. ६ मार्च २०२३): संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव शाळेतील विद्यार्थ्यांना होळी सणाचे महत्त्व सांगून होळीसाठी वृक्षतोड थांबवणे, आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही नैसर्गिक संतुलनाकरिता आत्यंतिक गरजेची बाब बनलेली आहे.…
