आदिवासी समाजाचा जागजई येथील उत्सवात असलेल्या त्रुटी वेळे पूर्वीच पूर्ण कराव्या
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील जागजई येथे बुद्ध पौर्णिमेला संपूर्ण विदर्भातून गोंडी देव आगोळी करीता येत असते तथा जवळपास 50000 हजर भाविक उपस्थीत असतात, जेणे करून जागजई गावात जत्रेचे स्वरूप…
