सरसम बु येथे जंगी कुस्त्यांचा डाव रंगला
…… हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील सरसम (बु) दि २/४/२०२३ रोज जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ,या वर्षी बारशी निमित्त बसवेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने आयोजित…
