प्रथम एज्युकेशन फाउंडेशन – मल्टी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर, राळेगाव येथील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन - मल्टी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर, राळेगाव येथील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा दरम्यान हॉटेल मॅनेजमेंट चे 31 विद्यार्थी, ऑटोमोटिव्हचे 16 विद्यार्थी,…
