ढाणकी शहरात वारकऱ्याचे आराध्य दैवत असलेले संत तुकाराम बीज उत्साहात साजरी
प्रतिनिधी:: यवतमाळप्रवीण जोशी ढाणकी शहरातदिनांक ९मार्च गुरुवार रोजी समस्त वारकरी बांधवांचे आराध्य दैवतश्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचे बीजे निमित्त सर्व वारकरी बांधवानी मोठ्या उत्साहाने, व आनंदाने तुकाराम महाराज बीज…
