समाजोपयोगी उपक्रमाद्वारे लोकनेते शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा, राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सहभाग
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राळेगाव चे वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात…
