ढाणकी:येथे दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी
प्रतिनिधी,प्रवीण जोशीढाणकी. निर्गुण, निराकार, दत्तात्रय महाराज दत्त जयंती ढाणकी येथे संत श्री बाळगीर महाराज दत्त मंदिर मठ संस्थान या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हजारोचा जनसमुदाय या ठिकाणी जमला…
