महावितरण ची मनमानी जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यात चालढकल रिधोरा येथील शेतकऱ्यांची वडकी वीज महावितरण कार्यालयावर धडक
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील शेतातील वीजपुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर जळालेले असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यात यावे याकरिता रिधोरा येथील गावकऱ्यांनी दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोज बुधवार ला वीज…
