भांब एकबुर्जी येथे कोरोना लसीकरण शिबिर संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक १९ जुलै रोजी गट ग्रामपंचायत भांब एकबुर्जी येथे ग्रामपंचायत सदस्य नितिन झाडे यांच्या पुढाकाराने कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 18 वर्षावरील…
