उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून सोडण्यात आलेले आवर्तन मर्यादित शेतकऱ्यासाठीच का?
यवतमाळ.प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून काही दिवसापूर्वी पीक जोपासण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून अनेक कास्तकारांचे मुख्य पीक ऊस असून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे ऊस पिकाला पाणी आवश्यक आहे.व ऊस सद्यस्थितीत…
