भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाना दिला ढाणकीकरानी निरोप . कारकिर्दीत शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरीव कामगिरीने उपस्थित झाले भावनिक
यवतमाळप्रतिनिधी ::प्रवीण जोशी भारतीय स्टेट बँक मधील कर्मचाऱ्यांचा चांगला अनुभव कदाचित खूप कमी लोकांनी अनुभवला असेल.मात्र भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकी येथील शाखा प्रबंधक अतुल देशपांडे यांच्या कारकिर्दीत सर्वसामान्य तसेच…
