इंग्रजी व सीबीएससी माध्यमातून चालणाऱ्या शाळांच्या बोगस जाहिरातींना बळी पडू नका: लोकहीत महाराष्ट्र चे पालकांना आवाहन
प्रशांत बदकी (संपादक लोकहित महाराष्ट्र, वरोरा चंद्रपूर) इंग्रजी शाळेच्या माध्यमातून आपले पाल्य शिकले पाहिजे हा एक मधुर गोड गैरसमज पालकांच्या मनात रुजलेला असून सध्या इंग्रजी व सीबीएससी शाळेला सुगीचे दिवस…
