नाते आपुलकीचे संस्थेने केली भावी डॉक्टर च्या शिक्षणासाठी आर्थिक मदत,पुन्हा जपलं माणुसकीचं नातं!
चंद्रपूर : चंद्रपूर आणि परिसरातील अत्यंत गरजू लोकांना नाते आपुलकीची संस्था ही देवदूतासारखे काम करीत असून,अत्यावश्यक वेळी गरजूंना आर्थिक मदत होत असल्याने संस्थेचे कार्य डोळ्यात भरण्यासारखे झाले आहे.संस्थेने यापूर्वीही समाजातील…
